Home संभाजीनगर नांदेड, हिंगोली, परभणीत भूकंपाचे धक्के, लोक भयभीत

नांदेड, हिंगोली, परभणीत भूकंपाचे धक्के, लोक भयभीत

170
0

नांदेड, हिंगोली, परभणीत भूकंपाचे धक्के, लोक भयभीत

संभाजीनगर : नांदेड हिंगोली व परभणी या परिसरात गुरुवारी सकाळी ६.०९ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले, त्यामुळे अनेक घरे हादरली.  त्याचवेळी लोक घराबाहेर पडले.  भूगर्भातील आवाजही ऐकू आला.हंगोलीच्या नांदेड परभणी जिल्ह्यात भूकंपाचे हे धक्के जाणवले आहेत.  प्राथमिक माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू आखाडा बाळापूरकडे असून त्याची तीव्रता 4.5 इतकी आहे.  नांदेडमध्ये जाणवलेल्या भूकंपाची तीव्रता 4.2 असल्याचे सांगण्यात येत आहे.  सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांतून एकदा भूकंपाचे हलके धक्के जाणवले.  अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here