Home Uncategorized विश्व मराठी संमेलनात मराठी भाषा आणि प्रसार माध्यमे या विषयावर परिसंवाद

विश्व मराठी संमेलनात मराठी भाषा आणि प्रसार माध्यमे या विषयावर परिसंवाद

127
0

पुणे येथील विश्व मराठी संमेलनात मराठी भाषा आणि प्रसार माध्यमे या विषयावर एक महत्त्वपूर्ण परिसंवाद आयोजित करण्यात आला. या परिसंवादात विविध प्रसार माध्यमांच्या तज्ञ व्यक्तींनी आपले विचार मांडले.

सकाळचे श्री. सम्राट फडणीस, एबीपी माझाच्या श्रीमती सरिता कौशिक, न्यूज १८ लोकमतचे श्री. विलास बडे, पुढारी न्यूजचे श्री. प्रसन्न जोशी, साम टीव्हीचे श्री. निलेश खरे, आणि महाराष्ट्र टाइम्सचे श्री. पराग करंदीकर हे उपस्थित होते.

परिसंवादाचे निवेदन श्री. राहुल सोलापूरकर यांनी केले.

#विश्वमराठीसंमेलन | #मराठीभाषा | #प्रसारमाध्यमे | #पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here