Home Uncategorized राज्यपालांच्या हस्ते ‘जलभुुषण’ राजभवन येथे गणरायाची प्रतिष्ठापना

राज्यपालांच्या हस्ते ‘जलभुुषण’ राजभवन येथे गणरायाची प्रतिष्ठापना

121
0

*गणेश चतुर्थी@राजभवन*

*राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे गणरायाची प्रतिष्ठापना*

गणेश चतुर्थी निमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज राजभवन येथे आपल्या ‘जल भूषण’ या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना केली. यावेळी राज्यपालांनी आपले कुटुंबीय तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांसह गणरायाची आरती केली.

राज्यपालांचे प्रधान सचिव प्रविण दराडे, राज्यपालांच्या सह सचिव श्वेता सिंघल, राज्यपालांचे परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ, यांसह राजभवनातील कर्मचारी व अधिकारी हे यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here