*शिवसेना ठाकरे पक्षाचे मुंबईचे विभाग प्रमुख: शिवाजी राहणे यांचा सत्कार*
*सोलापूर दि :- १०/१०/२६
सोलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मुंबईचे विभाग प्रमुख शिवाजी रहाणे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन जिल्हाप्रमुख – प्रताप चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.*
*महाराष्ट्र कामगार सेना कार्यालय झालेल्या सत्कार समारंभ प्रसंगी संपर्कप्रमुख – दत्तात्रय माने, उपजिल्हाप्रमुख – विष्णू कारणपुरी (महाराज), शहर प्रमुख – रमेश चौगुले विठ्ठल कुऱ्हाडकर, प्रभाकर मुनक्याल, प्रसाद जगताप कलीमभाई शेख, बालराज गोणे, प्रसाद जगताप, अँड. मुनिनाथ कारमपुरी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.*





















