Home नाटक / चित्रपट / मालिका / समीक्षा महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आयोजित

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आयोजित

40
0

> *महाराष्ट्र शासन*
> *सांस्कृतिक कार्य विभाग,*
> *महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आयोजित*
>
> *दादासाहेब फाळके चित्रनगरी वर्धापन दिना निमित्त*
> *सुवर्ण महोत्सवी शुभारंभ*
>
> *दिनांक: ०१ ऑक्टोबर २०२६ | वेळ: सकाळी ११ वाजून ३० मिनिटे*
> *स्थळ: स्टुडिओ नंबर ०१, दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुख्य प्रशासकीय इमारती समोर, गोरेगाव, मुंबई – ४०००६५*
>
> *शुभहस्ते:*
> *अॅड. आशिष शेलार*
> मा. मंत्री, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री, मुंबई उपनगर जिल्हा
>
> *आपले विनीत:*
> *डॉ. किरण कुलकर्णी (भा.प्र.से.)* – सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग
> *स्वाती म्हसे-पाटील (भा.प्र.से.)* – व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ

*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here