Home मुंबई *पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या गणरायाची डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते आरती*

*पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या गणरायाची डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते आरती*

37
0

*पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या गणरायाची डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते आरती*

पुणे: गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या गणरायाची आरती आज शिवसेना नेत्या आणि विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी डॉ. गोऱ्हे यां त्यानंतर त्यांच्या हस्ते पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष उमेश शेळके, दीपक होमकर, प्रसाद पानसे, राजेंद्र पाटील आदींचा सत्कार करताना त्यांना ‘नारीपर्व’ हे पुस्तक भेट देण्यात आले.

गणेशोत्सव हा एकोप्याचे प्रतीक आहे आणि पत्रकारिता सकारात्मक बदल घडवणारे माध्यम आहे, असे मत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here