*काय झालं?*
राहुल गांधी यांनी इंदूरमध्ये विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार *अजित डोवाल* यांच्याबद्दल काही वक्तव्य केलं.
त्यावर *डॉ. उदय सामंत* (उद्योग मंत्री, शिवसेना शिंदे गट) यांनी निषेध व्यक्त केला आहे.
*ते म्हणाले -*
“अजित डोवाल यांनी वयाच्या ८१व्या वर्षीही देशसेवेसाठी आयुष्य वेचलं आहे. त्यांचा अपमान करणं हा बालिशपणा आहे. राजकीय मतभेद असू शकतात, सरकारवर टीका करू शकता, पण देशाच्या सुरक्षेशी संबंधित व्यक्तीबद्दल बोलताना जबाबदारी ठेवली पाहिजे. देश प्रथम.”





















