Home सातारा / सांगली / सोलापूर / कोल्हापूर * *शहरातील पोलीस चौक्या चालू केल्याबद्दल शिवसेना (ठाकरे)पक्षाच्या वतीने पोलीस आयुक्तांचा सत्कार*

* *शहरातील पोलीस चौक्या चालू केल्याबद्दल शिवसेना (ठाकरे)पक्षाच्या वतीने पोलीस आयुक्तांचा सत्कार*

51
0

सोलापूर दि.१९/८/२०२६
*सोलापूर शहरातील बंद असलेले पोलीस चौकी पूर्ववत चालू केल्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मा पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचा सत्कार करून आभार पत्र देण्यात आले*
*सोलापूर शहरातील गेल्या काही वर्षापासून बंद असले पोलीस चौकी चालू करण्यात यावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली होती त्याची दखल मा. पोलिस आयुक्तांनी शहरातील २८ पैकी २३ पोलीस चौकी नूतनीकरण करून चालू केली त्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून आभार पत्र देण्यात आले सदर प्रसंगी सहसंपर्कप्रमुख दत्तात्रय माने, बार्शी जिल्हाप्रमुख प्रवीण काकडे, महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज), उपशहर प्रमुख संदीप बेळकर आदी उपस्थित होते*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here