Home मुंबई भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विधान भवन येथे ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन

भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विधान भवन येथे ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन

26
0

भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विधान भवन येथे ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन

विधान भवन, मुंबई येथे शनिवार, दिनांक १५ ऑगस्ट, २०२६ रोजी भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

शुभहस्ते :-प्रा. राम शिंदे, मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद.

प्रमुख उपस्थिती :-अॅड. राहुल नार्वेकर, मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा श्री. सचिन अहिर, मा. उप सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद श्री. अण्णा बनसोडे, मा. उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा

स्थळ :-विधान भवन, मुंबई.

वेळ :-सकाळी ०८.०० वाजता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here