*महाडच्या ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त सादर होत असलेल्या ‘पाण्याने पेटला वणवा’ या ऐतिहासिक मराठी नाटकाचे नुकतेच पोस्टर अनावरण करण्यात आले.*
*Video link -*
https://we.tl/t-0HtWdhwu3oRr0GKO
*Caption -*
‘पाण्याने पेटला वणवा’ या ऐतिहासिक मराठी नाटकाच्या पोस्टरचे अनावरण संपन्न
‘पाण्याने पेटला वणवा’ या नाटकाद्वारे महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाचा विचार रंगभूमीवर आणणारे लेखक मा. श्री. राजकुमार बडोले (आमदार तथा महाराष्ट्राचे माजी सामाजिक न्याय मंत्री) यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
‘पाण्याने पेटला वणवा’ या आगामी नाटकाची खास झलक.
*Collab / Tag -*
rajkumar4arjuni (Writer)
prashant_nigade (Director)















