Home सातारा / सांगली / सोलापूर / कोल्हापूर *श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च(सिव्हिल) रुग्णालयातील रुग्णांचे अडचणी त्वरित दूर करा*

*श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च(सिव्हिल) रुग्णालयातील रुग्णांचे अडचणी त्वरित दूर करा*

9
0

*कामगार सेनेचे अधिष्ठतांना निवेदन

सोलापूर दि.२६/५/२०२६
*सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालयातील रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांची अडचणी दूर करा अशा मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने*
*रुग्णालयाच्या अधिष्ठता यांनाकामगार* *सेनेचेप्रमुखविष्णूकारमपुरी*(*महाराज)*
*यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले*
*मा.अधीष्टता (डिन) साहेबांना कामगार सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालयात रुग्णांच्या व नातेवाईकांच्या विविध समस्या गेल्या काही कालावधीत निर्माण झाले असून त्या समस्या सोडविणे अत्यंत गरजेचे व रुग्णांच्या सेवेसाठी उपयुक्त होणार आहे सोलापूर जिल्ह्यात एकमेव शासकीय रुग्णालय असून संपूर्ण जिल्ह्यातील रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात त्याचबरोबर सोलापूर लगत असलेल्या कर्नाटका तेलंगाना आंध्रा व मराठवाडा असा परराज्यात व दुसऱ्या जिल्ह्यातील रुग्ण मोठ्या प्रमाणात येतात त्यामुळे मोठी रुग्णांची गर्दी होते रुग्ण व रुग्णांचे* *नातेवाईक यांना आपल्या रुग्णालयातील समस्या निवारण करणे अत्यंत गरजेचे आहे तरी मान्य यांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालयाचे प्रमुख या नात्याने खालील समस्या सोडवावे असे नमूद करण्यात*आले*आहे*
*विष्णू करमपुरी(महाराज)यांच्या नेतृत्वाखालील निवेदन देणारा शिष्टमंडळात रेखा आडकी, विठ्ठल कुराडकर,सविता दासरी, प्रसाद जगताप,लक्ष्मीबाई ये मूल गुरुनाथ कोळी लक्ष्मीबाई गु ठला भारत देवकुळे आदींचा सहभाग होता*
*सदर निवेदनाचे प्रत माहितीस्तव १)मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई २)मा.उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई ३)मा.उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई ४)मा.आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई५) मा.पालकमंत्री सोलापूर जिल्हा ६)मा.जिल्हाधिकारी सोलापूर यांना पाठविण्यात आले आहे*
————————————————-
फोटो मॅटर:-
**********
*सिव्हिल हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी सौ लक्ष्मी* *मेळकुंदे यांना निवेदन देताना विष्णू* *कारमपुरी(महाराज)व कामगार सेनेचे पदाधिकारी दिसत आहेत*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here