हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे – यांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मनःपुर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.
“ही केवळ जबाबदारी नाही, तर महाराष्ट्राच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याची एक मोठी संधी आहे. शिवसेनेच्या विचारांशी आणि जनसामान्यांच्या हिताशी प्रामाणिक राहून, महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि जनतेच्या हक्कांसाठी अधिक ताकदीने काम करण्याचा निर्धार आ.दानवे यांनी समाजमाध्यमावर व्यक्त केला!
जय महाराष्ट्र!
#ShivSena #Maharashtra #VidhanParishad #JaiMaharashtra 🚩 #ambadasdanve

















