Home राजकीय ‘नरेंद्र गायब, सिलिंडर गायब’

‘नरेंद्र गायब, सिलिंडर गायब’

26
0

मोदी सरकारच्या काळात संपूर्ण देश एलपीजीच्या कमतरतेमुळे त्रस्त आहे. सिलेंडरसाठी रांगा लावाव्या लागत आहेत.
संसद परिसरात गुरूवारी विरोधी पक्षनेते राहुल गांधी , खा. प्रियंका गांधी, मुंबई काँग्रेस अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड यांच्यासह विरोधी पक्षाच्या खासदारांनी मोदी सरकारच्या या आत्मसमर्पण धोरणाचा तीव्र विरोध केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here