Home Uncategorized *मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षपदी पहिल्यांदाच महिला..*

*मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षपदी पहिल्यांदाच महिला..*

63
0

मुंबई युवक काँग्रेसच्या निवडणुकीत झिनत शबरीन यांना सर्वाधिक मते मिळाली.
काल दिल्लीत अध्यक्ष पदासाठी पहिल्या तीन उमेदवारांची मुलाखत भारतीय युवक काँग्रेस श्रेष्ठींनी घेतली.
आज अखिल भारतीय युवक काँग्रेस अध्यक्ष उदय भानू चिंब यांनी कु. झिनत शबरीन यांना मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष पदी नियुक्त केल्याचे नियुक्तीपत्र दिले.
मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षपदी पहिल्यांदाच महिला अध्यक्ष लाभल्यात ही ऐतिहासिक घटना आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here