Home Uncategorized *राष्ट्रवादी काँग्रेसकडून ७९ वा स्वातंत्र्य दिन साजरा…*

*राष्ट्रवादी काँग्रेसकडून ७९ वा स्वातंत्र्य दिन साजरा…*

59
0

मुंबई दि. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ७९ वा स्वातंत्र्य दिन प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकवून प्रदेश कार्यालयात साजरा करण्यात आला.

यावेळी माजी मंत्री नवाब मलिक, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे व सिद्धार्थ कांबळे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, प्रदेश सरचिटणीस नरेंद्र राणे , लतिफ तांबोळी, सुरज चव्हाण, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, सेवादल राष्ट्रीय अध्यक्ष दिपक अनुराग, सेवादलाचे राज्यप्रमुख राजेंद्र लावंघरे, सेवादल कार्याध्यक्ष शिवाजी बनकर, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, मुंबई महिला अध्यक्षा आरती साळवी, मुंबई महिला कार्याध्यक्ष मनिषा तुपे, यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here