Home Uncategorized कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन 41 व्या तुकडीचा दीक्षांत संचालन समारंभ

कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन 41 व्या तुकडीचा दीक्षांत संचालन समारंभ

239
0

नाशिकच्या गांधीनगर एअर फिल्डवर कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन 41 व्या तुकडीचा दीक्षांत संचालन समारंभ अँकर भारतीय लष्कराची हवाई तुकडी असलेल्या कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन नाशिक येथील गांधीनगर एअर फील्डवरील आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग सेंटर च्या 41 व्या वैमानिक तुकडीचा दीक्षांत समारंभ गांधीनगर एअरफिल्डवर पार पडला रशके लष्करामध्ये असलेल्या विविध प्रकारच्या चित्त चेतक आणि ध्रुव त्याचप्रमाणे अलीकडे आलेल्या अपाची या आधुनिक हेलिकॉप्टर्स चा युद्धातील वापराचे प्रशिक्षण या प्रशिक्षण केंद्रातील तुकडी तुकड्यांना देतात देश-विदेशातील सैन्यातील अधिकारी हेलिकॉप्टर प्रशिक्षण या केंद्रावर घेतात सर्वसाधारणतः सहा महिन्याची तुकडी नाशिक येथील केंद्रावर प्रशिक्षण घेते चे समारंभाचे प्रमुख पाहुणे लेफ्टनंट जनरल अजय कुमार सुरी यांच्या हस्ते या तुकडीत प्राविण्य मिळवणाऱ्या विजेत्यांना विंग्स आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले सुमारे 6 महिन्याच्या प्रशिक्षण क्षेत्रामध्ये 42 अधिकाऱ्यांनी कठीण प्रशिक्षण पूर्ण केले या तुकडी मध्ये भारतीय नौदल आणि परदेशी मित्र राष्ट्रातील काही अधिकाऱ्यांचा देखील समावेश असतो प्रशिक्षणा दरम्यान विविध विषयातील लेखनीय यश मिळवणाऱ्या प्रशिक्षणार्थींना चषक देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये ऑल ओव्हर मेरिटमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल कॅप्टन आशिष यांना सिल्वर चित्ता ट्रॉफी प्रदान करण्यात आली त हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर कोर्समध्ये सर्वसाधारण विजेते पदासाठी मेजर सुधांश शर्मा यांना मेजर प्रदीप अग्रवाल ट्रॉफी ने सन्मानित करण्यात आले कॅप्टन कार्तिक शर्मा यांना बेसिक रिमोटली पायलट सिस्टीम म्हणजेच मानव रहित अवकाश वाहन वापर आणि नियंत्रण श्रेणीत प्रथम आल्याबद्दल चषक प्रदान करण्यात आला तर मेजर आशिष आनंद यांना ओव्हरऑल मेरिटमध्ये प्रथम आल्याबद्दल चषक देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी चित्ता चेतक ध्रुव तसेच सैन्यात अलीकडे दाखल झालेल्या आधुनिक अपाची हेलिकॉप्टरची चित्त थरारक प्रात्यक्षिक सादर करण्यात आली अतिरिक्त अथवा शत्रूच्या तळावर कारवाई करण्याच्या मोहिमेत हेलिकॉप्टर्स आणि हेलिकॉप्टर पायलट कशाप्रकारे कामगिरी करतात आणि शत्रूवर कसा विजय संपादन करता त्याचे प्रत्यक्ष त्या प्रत्यक्षकातून आपत्कालीन काळात हेलिकॉप्टर्स आणि हेलिकॉप्टर चे लष्करातील पायलट यांचे महत्त्व यानिमित्ताने उपस्थित त्यांना जाणवले यावेळी प्रशिक्षणार्थी पायलटणा लेफ्टनंट जनरल अजय कुमार सूरी मार्गदर्शन करताना म्हणाले की आज लष्कराकडे विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेली हेलिकॉप्टर आणि मानव रहित वाहने आहेत कोणत्याही आव्हानात्मक परिस्थितीमध्ये काम करण्यासाठी ही यंत्रणा सक्षम आहे वैमानिकांनी देशसेवेसाठी या आधुनिक यंत्रणेचा सक्षमपणे उपयोग करावा आणि देशाच्या रक्षणासाठी परिपूर्ण सेवा करावी

व्हिडीओ अनिल वैद्य नाशिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here