Home Trending Now कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे अंदाजे ७०.३५ टक्के मतदान तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे अंदाजे...

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे अंदाजे ७०.३५ टक्के मतदान तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे अंदाजे ६८.०७ टक्के मतदान

187
0

*कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे अंदाजे ७०.३५ टक्के मतदान तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे अंदाजे ६८.०७ टक्के मतदान*

*जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघातील मतदान शांततेत*

कोल्हापूर, : कोल्हापूर जिल्ह्यातील ४७ कोल्हापूर व ४८ हातकणंगले या दोन मतदारसंघात आज शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे अंदाजे ७०.३५ टक्के मतदान तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे अंदाजे ६८.०७ टक्के मतदान झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे. ही आकडेवारी अंदाजे असल्यामुळे अंतिम आकडेवारीवेळी यात बदल होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले आहे.

*निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडल्याबाबत कोल्हापूरकरांना दिले धन्यवाद*

*आचारसंहिता भंगाच्या १३ तक्रारी; ५ गुन्हे दाखल*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here