Home छायाचित्रे / व्हिडिओ ध्यास एकतेचा, विकास मतदारसंघाचा छायाचित्रे / व्हिडिओ ध्यास एकतेचा, विकास मतदारसंघाचा 192 0 *ध्यास एकतेचा, विकास मतदारसंघाचा* माटुंगा रेल्वे स्थानकाबाहेरील महानगरपालिकेच्या मार्केट मध्ये प्रचाराच्यावेळी मुस्लिम मतदाराने शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार अनिल देसाई यांना प्रभू रामचंद्रांची प्रतिमा भेट देऊन शुभेच्छा दिल्या.