Home Trending Now मुंबई दक्षिण मतदारसंघात छाननी अंती १७ वैध उमेदवार

मुंबई दक्षिण मतदारसंघात छाननी अंती १७ वैध उमेदवार

157
0

*मुंबई दक्षिण मतदारसंघात छाननी अंती १७ वैध उमेदवार*

मुंबई, दि. ०४ : मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज झालेल्या छाननीत १७ उमेदवारांचे अर्ज वैध तर ४ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. या मतदारसंघासाठी २१ उमेदवारांनी ३० नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते.

छाननीअंती वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी
१) अरविंद गणपत सावंत – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
२) मोहम्मद शुऐब बशीर खतिब – बहुजन समाज पार्टी
३) यामिनी यशवंत जाधव- शिवसेना
४) अफजल शब्बीर अली दाऊदानी – वंचित बहुजन आघाडी
५) मो. नईम शेख – एम पॉलिटिकल पार्टी
६) राहुल फणसवाडीकर – लोकशाही एकता पार्टी
७) सुभाष रमेश चिपळूणकर – राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी
८) अनिता अशोक गालफाडे – अपक्ष
९) अरविंद नारायण सावंत – अपक्ष
१०) पंकज लक्ष्मण म्हेतर – अपक्ष
११) प्रशांत प्रकाश घाडगे – अपक्ष
१२) मतीन अहमद नियाज अहमद रंगरेज – अपक्ष
१३) मनिषा शिवराम गोहिल – अपक्ष
१४) डॉ. मयुरी संतोष शिंदे – अपक्ष
१५) मोहम्मद महताब अख्तर हुस्सेन शेख – अपक्ष
१६) शंकर सोनवणे – अपक्ष
१७) सबीहा बानो – अपक्ष

*****

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here