Home Uncategorized काल ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी छपाई करता १ कोटीची घोषणा आणि आज ५० लक्ष...

काल ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी छपाई करता १ कोटीची घोषणा आणि आज ५० लक्ष रु तात्काळ जमा.. – ना. उदय सामंत यांची कार्यतत्परता

87
0

सद्गुरु श्रीज्ञानेश्वरमाऊलींच्या चरणी काल राज्याचे मराठी भाषा तथा उद्योग मंत्री श्री.ना.उदयजी सामंत साहेब यांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी छपाई करता राज्य शासनाकडून मराठी भाषा यांच्याकडून एक कोटींची घोषणा केली व अवघ्या २४ तासाच्या आता श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या खात्यावर प्रथम टप्पा म्हणून रु ५० लक्ष जमा देखील झाले. याला म्हणतात वारकरी संप्रदाय विषयी व माऊलींच्या विषयी असणारे प्रेम व कार्यतत्परता.

उप मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब यांचे अत्यंत विश्वास असणारे आदरणीय उदय जी सामंत साहेब यांनी लक्षावधी लोकांपुढे दिलेला शब्द पूर्ण केला .

ना. सामंत साहेब मनःपूर्वक धन्यवाद व कृतज्ञता.

आपला,
अक्षयमहाराज भोसले
प्रदेशाध्यक्ष, शिवसेना धर्मवीर अध्यात्म सेना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here