Home मनोरंजन वाह काय प्लॅन:चाळीतल्या घरात काहीतरी शिजतंय… वडील आणि मुलांच्या मनात नेमकं काय...

वाह काय प्लॅन:चाळीतल्या घरात काहीतरी शिजतंय… वडील आणि मुलांच्या मनात नेमकं काय घडतंय..

289
0

चाळीतल्या घरात काहीतरी शिजतंय… वडील आणि मुलांच्या मनात नेमकं काय घडतंय… वास्तविक जीवनातल्या आपल्याच आजूबाजूला, घरा घरात घडणारी ही गोष्ट… कधी आपल्याच घरातली वाटली तर निव्वळ योगा योग समजा…
तुमचा प्लॅन कधी सक्सेस फुल झाला आहे का ? नसेल झाला तर सर्वांनी हा सगळे कुटुंबांचा प्लॅन नक्की बघायला जा… तुम्हाला नक्कीच ह्याचा फायदा होईल… तुम्ही सुद्धा आपसूकच म्हणाल व्वा काय प्लॅन!!!

 

 

Ok
पण त्यानंतर आपण सुद्धा एक प्लॅन करू तुम्ही नाटक बघितल्यावर इतर मित्र परिवाराला तुम्ही बघितलेला आमचा प्लॅन तोंडी सांगू नका… नाही तर त्यांना आमचा प्लॅन आधीच कळेल… त्यामुळे त्यांना त्यांच्या परिवारा सोबत हा प्लॅन नक्की बघायला सांगा…म्हणजे ते सुद्धा म्हणतील व्वा काय प्लॅन!!संजय खापरे – विक्रम सगळे च्या भूमिकेत
आवर्जून बघा…

रंगनील निर्मित
सौ कल्पना विलास कोठारी
सविनय सादर करीत आहे
एक सस्पेन्सफुल कॉमेडी नाटक

वाह काय प्लॅन!!
Wah kay plan!!

दिग्दर्शक – संजय खापरे
लेखक – गौरव बहुतले – कोमल वंजारे

Team:
@sanjaaykhapareofficial
@bahutalegaurav @komalvanjare99 @sachin_deshpande @deepali_chaugule @shraddha.mangle @sachin_patil_94
@asa_aiwale19 @rutika_chalke
@kedarshirsekar @abhayvishnumohite
@official_krushnadeva @mandarkaneentertainment
.
.
.
.
.
#natak #wahkayplan #wkp #marathi #comingsoon #theatre #play #comedy #marathicomedy #fyp #follower#hashtag

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here