Friday, October 30, 2026
Home Authors Posts by Sheetal Karrdekar

Sheetal Karrdekar

Sheetal Karrdekar
6396 POSTS 0 COMMENTS

बदलापूर प्रकरणातील आरोपीचे कोणीही समर्थन केले नाही, स्वतःचे पाप दुसऱ्यावर ढकलण्याचा...

अक्षय शिंदेसारखेच बदलापूर प्रकरणातील इतर आरोपींचेही एन्काउंट करा, विरोधकांचा पाठिंबा बदलापुरच्या शाळेत लहान मुलींचे व्हिडिओ बनवले, शाळेच्या संचालकांना वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न मुंबई बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे...

लोकसभा निवडणुकीत दलित, आदिवासी व अल्पसंख्यांक समाजाने भाजपला नाकारले – प्रदेशाध्यक्ष...

सर्व प्रश्नांची जाण असणारा उमेदवार आपण निवडून द्या शिवस्वराज्य यात्रे'ला जनतेचा मोठा प्रतिसाद दिंडोरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत 'शिवस्वराज्य यात्रे'...

शासनाकडून महानंदच्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छा सेवानिवृत्तीसाठी १३८.८४ कोटीचा निधी उपलब्ध

मुंबई,  शासनाने महानंदच्या स्वेच्छा सेवानिवृत्ती घेणाऱ्या ४६७ क्रर्मचाऱ्यांना १३८. ८४ कोटाचा निधी बुधवारी महानंदला उपलब्ध करून दिल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण...

महायुती 100 चा आकडा पार करणार नाही….. महेश तपासे

मुंबई भारतीय जनता पार्टीच्या दिल्ली स्थित नेत्यांबद्दल महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात चीड असून हे दिल्लीश्वर नेते जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात येतील तेव्हा तेव्हा महाराष्ट्रातील महायुतीचे मतं घटतील...

भाजपाने आरएसएसशी संबंधित लोकांना वाचविण्यासाठी शिंदेचा एन्काउंटर केला

एन्काउंटर प्रकरणाची न्यायिक चौकशी व्हावी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार मुंबई, बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला फाशीची शिक्षा व्हावी अशी आमची मागणी होती. मात्र...

मुंबईकरांच्या सोयीसाठी ४ वर्षांपूर्वी आणलेल्या, मिनी बस गाड्या बेस्टच्या आणिक...

गल्ली बोळात बेस्ट पोहोचावी आणि अधिकाधिक मुंबईच्या प्रवासी वर्गास सुखकर सेवा मिळावी म्हणून बेस्ट उपक्रमाने साधारण चार वर्षापूर्वी मिनी बसगाड्या प्रवासी वर्गाच्या सेवेत आणल्या...

फरार आरोपींना वाचविण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केला का ?

शिंदेला संपवून प्रकरण दाबण्याचा वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केला जातोय का? सत्य समोर येण्यासाठी एन्कांऊटरची न्यायालयीन चौकशी करावी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मागणी मुंबई बदलापूरमधील चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणातील...

सरपंच व उपसरपंचांचे मानधन दुप्पट – ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

मुंबई, सरपंच व उपसरपंच यांचे मानधन दुप्पट केले असून, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे एकच पद करण्याबाबत आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास...

महाविकास आघाडीसाठी राज्यात सकारात्मक वातावरण

त्रिकुट सरकारकडून योजनांचा पाऊस मात्र ते पूर्ण करण्यासाठी तिजोरीत पैसाच नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील महाराष्ट्राच्या तिजोरीची होळी करून सत्तेची दिवाळी -डॉ....

विजय वैद्य यांच्या नांवे जमा होणारी सन्मान योजनेची रक्कम यापुढे त्यांच्या...

विजय वैद्य यांच्या नांवे जमा होणारी सन्मान योजनेची रक्कम यापुढे त्यांच्या पत्नीच्या खात्यात जमा करण्यात यावी ; विजय वैद्य पुरस्कार सुरु करण्याचीही मागणी मुंबई, मंत्रालय आणि...