Home Uncategorized महायुती 100 चा आकडा पार करणार नाही….. महेश तपासे

महायुती 100 चा आकडा पार करणार नाही….. महेश तपासे

104
0

मुंबई

भारतीय जनता पार्टीच्या दिल्ली स्थित नेत्यांबद्दल महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात चीड असून हे दिल्लीश्वर नेते जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात येतील तेव्हा तेव्हा महाराष्ट्रातील महायुतीचे मतं घटतील असा घनाघात राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौरा बद्दल तपासे यांनी प्रतिक्रिया दिली.

गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप कार्यकर्त्यांना नागपूर येथे संबोधित करत असताना १०% मत वाढवली की सरकार येईल अशा सूचना केल्या त्यावर तपासे यांनी प्रतिक्रिया दिली.

महायुतीचे २०% मतदान घटणार आहे. महायुती शंभरचा आकडा पार करणार नाही असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here