Home Uncategorized *लेखक आपल्या भेटीला*

*लेखक आपल्या भेटीला*

94
0

आपण गोरेगावकर दातार कुटुंबीयांना निष्णात धन्वंतरी व त्याचबरोबर साहित्यप्रेमी,कलाप्रेमी कुटुंब म्हणून ओळखतो.

याच कुटुंबातील डॉ.स्मिता दातार यांनी गेली ३० वर्षे वैद्यकीय व्यवसाय करत असताना आपली साहित्यरुची जोपासली व काही कथासंग्रह,कादंबरी,चरित्र ग्रंथ यासारखी साहित्यनिर्मिती केली.या साहित्यनिर्मितीबद्दल त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले.

अशा साहित्यप्रेमी डॉ.स्मिता दातार यांच्या साहित्यप्रवासाबद्दल जाणून घेण्यासाठी
*”लेखक आपल्या भेटीला”*
हा कार्यक्रम मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय गोरेगाव पूर्व विभागाने आयोजिला आहे.

डॉ.दातार यांच्याशी गप्पा मारणार आहेत प्रसिद्ध शास्त्रीय,सुगमसंगीत व नाट्यसंगीत गायिका व अनेक पुरस्कार विजेत्या मधुवंती पेठे.
आपण या कार्यक्रमाला अवश्य यावे ही विनंती.
🙏🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here