Home सातारा / सांगली / सोलापूर / कोल्हापूर घोडावत विद्यापीठाचे प्रा.इंद्रजीत कांबळे यांना इंग्रजी विषयात पीएचडी जाहीर

घोडावत विद्यापीठाचे प्रा.इंद्रजीत कांबळे यांना इंग्रजी विषयात पीएचडी जाहीर

204
0

घोडावत विद्यापीठाचे प्रा.इंद्रजीत कांबळे यांना इंग्रजी विषयात पीएचडी जाहीर

प्रतिनिधी

    संजय घोडावत विद्यापीठातील इंग्रजी विषयाचे प्रा.इंद्रजीत आप्पासाहेब कांबळे यांना शिवाजी विद्यापीठाकडून पीएचडी पदवी जाहीर करण्यात आली.

       ‘द इमेज ऑफ इंडिया इन द वर्क ऑफ जिम कार्बेट:स्टडी फ्रॉम ओरिएंटेलेस्टिक परस्पेक्टीव्ह’ या विषयावर त्यांनी शोध प्रबंध सादर केला. एडवर्ड सईद यांच्या सिद्धांताचा उपयोग करणारा वसाहतीनंतर च्या काळातील हा एकमेव शोध प्रबंध आहे. सदर विषयात नव्याने संशोधन करू पाहणाऱ्यांना हा शोध प्रबंध दिशादर्शक ठरणार आहे.

    देवचंद कॉलेजचे प्राचार्य डॉ.जी.डी. इंगळे यांनी पीएचडी गाईड म्हणून मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here