जोगेश्वरी,ट्रॉमा हॉस्पिटलच व्हेंटिलेटर वर
ICU मधील दखल रुग्ण राम भरोसे??
#याची_जबाबदारी_घेणार_कोण ❓
जोगेश्वरी (पूर्व) येथील #हिंदुहृदयसम्राट_बाळासाहेब_ठाकरे_ट्रॉमा_केअर_मनपा_रुग्णालयामध्ये आज #अतिदक्षता_विभागामध्ये कंत्राटी तत्त्वावरचे डॉक्टर उपस्थित नसल्यामुळे अतिदक्षता विभागामध्ये असलेल्या रुग्णांची गैरसोय होत आहे. असे पत्र रुग्णालयाच्या हॉस्पिटल चे #वैद्यकीय_अधीक्षकांनी_जोगेश्वरी_पोलीस_स्टेशनचे_वरिष्ठ_पोलीस_निरीक्षक यांना दिलेले आहे. त्या रुग्णांच्या जीवाचे जर बरे वाईट झाले, तर जबाबदारी घेणार कोण❓ हॉस्पिटल कडे काहीच बॅकअप नाही ❓ ❓ ❓ ❓
#मॅक्स_केअर_प्रायव्हेट_लिमिटेड_कंपनीचे हे कंत्राट असून जर कोणत्या रुग्णाचा जीव गेला, तर यांच्यावरती अशा बेजबाबदार लोकांवर मनुष्यवधाचा_गुन्हा_दाखल करावा
वाचवा! वाचवा!






















