Home Uncategorized *स्व.हरीष करदेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार करुन वाहिली श्रध्दांजली*

*स्व.हरीष करदेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार करुन वाहिली श्रध्दांजली*

135
0

*स्व.हरीष करदेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार करुन वाहिली श्रध्दांजली

  1. मीडिया असोसिएशन आँफ इंडिया च्या अध्यक्ष शीतलताईं करदेकर यांचे पती हरीष रामचंद्र करदेकर यांचे दि १४फेब्रुवारी रोजी निधन झाले.
    विधान परिषदेच्या उपसभापती ना. डॉ नीलमताई गोऱ्हे यांनी शीतल ताईंच्या दादर येथील निवासस्थानी जाऊन स्व.हरीष करदेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली.
    तसेच शीतलताई व त्यांचे सुपुत्र तुषार हरीष करदेकर यांचे सांत्वन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here