Home Uncategorized हरीष करदेकर यांच्या निधनाने अतिव दुःख झाले.*

हरीष करदेकर यांच्या निधनाने अतिव दुःख झाले.*

219
0

*माझ्या माऊली प्रोडक्शन नाट्य संस्थेचा चांगला प्रामाणिक सपोर्टिग ,घरातला माणूस गेलाय .*
*ईश्वर त्याच्या आत्म्यास सद्गती देवो-*
*नाट्य निर्माते उदय धुरत.*

पत्रकार शीतल करदेकर यांच्या दुःखात आम्ही सामंत कुटुंबिय सहभागी आहोत. त्यांचे पती हरीष करदेकर यांच्या उपचाराचे वेळी असलेल्या केईएम च्या डॉक्टरांची नावं मागवली आहेत.*
*हरीष करदेकर यांच्याबाबत केईएम मधे जो प्रकार घडला तो अत्यंत चुकीचा आहे. अशी फाल्तुगिरी खपवून घेणार नाही-* *उद्योग व मराठी भाषा मंंत्री ना.उदय सामंत*

ज्येष्ठ नाट्य निर्मात्या लताबाई नार्वेकर यांनी दूरध्वनीवरून पत्रकार शीतल करदेकर यांच्या शी संपर्क साधून हरीष करदेकर यांचे अकाली जाणे धक्कादायक आहे.या दुःखात आपल्या सोबत असल्याचे सांगितले*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here