Home उद्योग / शिक्षण वार्ता १ GW क्षमतेच्या डेटासेंटर विकसित करण्यासाठी NTT महत्वाची भूमिका बजावणार

१ GW क्षमतेच्या डेटासेंटर विकसित करण्यासाठी NTT महत्वाची भूमिका बजावणार

180
0

दावोस येथील महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांची NTT Data चे CEO श्री. अभिजित दुबे यांच्यासोबत बैठक झाली. १ GW क्षमतेच्या डेटासेंटर विकसित करण्यासाठी NTT महत्वाची भूमिका बजावणार आहे. लुडोन काउंटी (वर्जिनिया) सारखा हब उभारण्याच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्राने डेटा सेंटरसाठी ९०० एकर जागा राखीव ठेवली आहे,, अशी माहितीही या बैठकीत देण्यात आली. उत्पादन, तंत्रज्ञान आणि ऊर्जा संक्रमण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी राज्य शासनातर्फे होत असलेल्या प्रयत्नांबाबत या बैठकीत माहिती देण्यात आली हाय अल्टीट्यूड स्युडो-सॅटेलाइट (HAPS) सिस्टीमसाठी JV आणि स्वदेशी सॅटेलाइटस निर्मितीवर या चर्चेत भर दिला.

स्टार्टअप्ससाठी आवश्यक परिसंस्था निर्माण करण्यासाठी सक्रिय सहभाग आणि महाराष्ट्रातील इनोव्हेशन हब्ससोबतच्या संभाव्य सहकार्याबाबत या बैठकीत आढावा घेण्यात आला.
————
At the Maharashtra Pavilion in Davos, CM Devendra Fadnavis and Industries Minister Uday Samant had an insightful discussion with Mr. Abhijit Dubey, CEO of NTT Data.

The conversation emphasized Maharashtra’s thriving data center ecosystem, including 1 GW of capacity, with NTT as a key player and anchor in this space. Maharashtra has earmarked 900 acres for data centers, aiming to create a hub comparable to Loudoun County, Virginia.

Discussions also highlighted a joint venture for the High Altitude Pseudo-Satellite (HAPS) system, with a focus on indigenous satellite solutions, reinforcing the state’s commitment to manufacturing, technology, and energy transition.

NTT’s active participation in India’s startup ecosystem and its potential collaboration with Maharashtra’s innovation hubs were discussed, setting the stage for future growth. The meeting concluded with a promise of continued partnership to drive the state’s progress.

@NTTDATA
#UdaySamant #WEF25 #UnstoppableMaharashtra #MahaAtDavos

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here