दिनांक 4 ऑक्टोबर पासून 11 ऑक्टोबर पर्यंत नऊ दिवस महाराष्ट्र राज्याला भेडसवणाऱ्या जनसामान्यांच्या विविध प्रश्नांवर महाआघाडीच्या वतीने आणि सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने जागर करण्यात येत आहे .
1.स्त्रियांची सुरक्षा
2.हिंदू मुस्लिम ऐक्य
मराठा ओबीसी सलोखा 3.राजकारणातलं कटकारस्थान 4.शिवरायांच्या पुतळ्या बाबत झालेला भ्रष्टाचार
5.गरीब कष्टकऱ्यांना भेडसावणारी महागाई आणि गॅस सिलेंडरची किंमत
6अंगणवाडी सेविका आशा वर्कर या बहिणीच्या मागण्या
7.शेतकऱ्यांना हमीभाव अग्नीवीर योजना रद्द करा
8.अनाथ आदिवासी आश्रमाचा निधीबाबत झालेला भ्रष्टाचार
9.लाखो लोकांची आणि मुंबई शहराची जीवनवाहिनी असणाऱ्या लोकल रेल्वेची दुरावस्था सार्वजनिक दळणवळण व्यवस्था नीट करा
१०.मुंबई गोवा महामार्गाची 14 वर्ष झालेली दुरवस्था,
या सारख्या विषयांवरती इंडिया आघाडीतील घटक पक्षातील महिला नेत्या एकत्रितपणे जागर घालणार आहेत.
महाराष्ट्राला भेडसावणाऱ्या या विषयावरती विचारांचा जागर घालून आई जगदंबेला स्त्रीत्वाचा सन्मान करण्यासाठी आणि महाराष्ट्र धर्म सांभाळण्यासाठी साकड घालायचा आहे.
शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 ते 4 दरम्यान राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयाबाहेर, बॅलार्ड इस्टेट,मुंबई फोर्ट येथे होणाऱ्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सामील व्हावे.
आपल्याखा सदार वर्षा गायकवाड,माजी आमदार विद्या चव्हाण,सुषमा अंधारे,राखी जाधव, सोम्या कोरडे, प्रिया बांदिवडेकर,उल्का महाजन, ॲड. वर्षा देशपांडे,गुड्डी

















