*`धर्मेंद्र प्रधान तो झाकी आहे… शहा मोदी तो सांगतो..`* 🇮🇳– शीतल हरिश करदेकर
**_`”ये क्या जगह है दोस्तो …
ये कौनसा दयार है?”`_** `🎶`
`१९८१` मध्ये `उमराव जान` ने `कोठीवर ` हा प्रश्न केला होता
`जुलै २०२६` ला `आपली मूलं` `जंतर मंतर` ते `संसदे`कडे जात होती तेव्हा हाच प्रश्न विचारत होती.
तेव्हा `दर्द` होता, आज `लाठी`सह वेदना होती.
●`२७ दिवसांनी विकेट `●
`नीट पेपर लीक` मग `विद्यार्थी आत्महत्या` `निर्दयी लाठीचार्ज` `इंटरनेट बंद` पाणी बंद `१८मेट्रो बंद` `🚨`
`सीजेपी` आणि `सोनम वांगुक` यांच्या `२७ दिवस` आंदोलनाचे प्रमुख मोदी यांनी स्वीकारले. संपला नाही. जो बेकायदेशीर अमानुष खिळेलाठीचार्ज युवा आंदोलकांवर झाला तो इतिहासातील काळे पान म्हणून नोंद केली गेलीय.याची जबाबदारी गृहमंत्री का घेत नाहीत? … पण शहाभाईला माफी नाही. युवा हे देशाचे वर्तमान भविष्य आहेत. सत्तेत आहेत म्हणून हे मग्रूर आंधळं कृत्य केलं याला माफी देश आणि त्यांचे पालक करणार नाहीत. ओ शहा मोदी हे सरकार म्हणजे घरची जहागिरी नाही. मायबाप विश्वस्त आहात राखण करायचीय. छाताडावर पाय ठेवायचे नाहीत. संसदेत कराल मनमानी पण जनतेत हे चालणार नाही कारण खरी मालक ही जनता आहे. `CJP चे `अभिजीत दीपके` -` “आम्ही हे दाखवून दिलं”
`जय हिंद` च्या घोषणा घुमल्या `🙏`
`सरकारने २ मागण्या स्वीकारल्या` – `गुन्हे मागे` आणि `भरपाई` `पण प्रश्न संपले नाहीत माऊली`
●`१. गृहमंत्री अमित शाह जबाबदारी घेणार की आहे?●
`राहुल गांधी` आणि `आंदोलक` म्हणतात – `लाठीचार्ज` `पोलिसांची चौकशी` “ गृह मंत्रालयाच्या` अंतर्गत.
`जबादारी येते ` अधिकारी व्यक्तींनी हे असे क्रुर आदेश कसे दिले? हे आपल्या मनात का बोलत नाहीत?
●२ पंतप्रधान मोदींची पोस्ट?`●
`गृहमंत्री`. `पंतप्रधानांना` उत्तरदायी असतात.
मग `या संपूर्ण गोंधळाला` आणि `दडपशाहीला` `मोदी` सोयीस्कररीत्या दुर्लक्ष का `करतात?` असे कोणावरही निवडून आलेले लोक सरकारला घटनेने अधिकार निश्चित केले आहेत का?
●`राहुल` गांधी – आंदोलकांची माफी मागा`●
●`३.नियम कोणते?`●
`FSL प्रमाणित व्हिडिओ` आहे. `डोडोक्यावर वार` `पाठीवर लाठी` `
` निवृत्त पोलिस अधिकारी शिरीष इनामदार` – `”चिरडून टाका” असे आदेश असल्याशिवाय होत नाही.
मग “ सर्वस्वी गृहमंत्री जबाबदार असतील तर सांगायला हवं. देशाच्या मनात हाच प्रश्न खदखदतोय.
आणि संपूर्ण इतिहास पहाता गृहमंत्री कसा नसावा हे उदाहरण देश अनुभवतोय .
● ४. सरकारचं उत्तर काय?`●
`भाजप` – `आम्ही .नियम राखला. `प्रकरण CBI कडे`
पण `CBI` `पेपर लीक माफिया` पकडेल… `लाठीचा आदेश` कोणी दिला?` हे सांगणार की नाही?
●`CJP ने आंदोलन मागे घेतले… पण`●
`सरकारशी चर्चा`. ` `आंदोलन तूर्तास`स्थगित झालय.
पण “माई` विचारते – “स्थगित म्हणजे काय?
`● `धर्मेंद्र झाकी आहे… शहा मोदी`तो बाकी आहे.`
एक राजीनामा म्हणजे विजय` नाही.
अशावेळी विरोधकांनी आपलं काम योग्य करणं ही त्यांची जबाबदारी आहे. युवावर्ग जागा आहे. आणि तो रहायला हवाच. अन्यथा आपण कोणत्या ठिकाणी आहोत, असे प्रश्न पुन्हा येत राहतील.
● देश तरुणांचा आहे.भविष्य वरच्या हाताला, लाठी नाही.` निश्चित करा. झाकीनंतर पिक्चर अजून मोठा होईल. लोकांना वेडे समजू नका . मुजोर सत्ता उलथवायला इलेक्शनची गरज.नाही
ही लोकांची लोकांनी लोकांसाठी चालवलेली लोकशाही आहे हे आधी लक्षात घ्यायला हवं.
`जय हिंद` `🙏`
—



















