*बेस्ट बस परावर्तित (बदललेले) मार्ग*
मुलुंड आगाराच्या विभागामध्ये एलबीएस रोडवर भांडुप हेगडेवार (सोनापूर) सिग्नलपासून भांडुप पोलीस स्टेशन पर्यंत मेट्रोचे काम चालू असल्यामुळे मुलुंड चेक नाका व मुलुंड स्टेशन पासून जाणारे सर्व खालील बस मार्ग क्रमांक 396 409 499 494 423 460 459 424 496 399 461 303 523 522 469 हे सुभाष नगर मार्गाने CEAT टायर कंपनी (बस मार्ग ३०७ प्रमाणे) व पुढे भांडुप पोलीस स्टेशन मार्गे परिवर्तन करण्यात आले आहे. वेळ २३.३० पासून
: कुलाबा आगाराच्या विभागामध्ये गणेश मूर्ती नगर येथे महानगरपालिकेने अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू केले असल्यामुळे बस मार्ग क्रमांक १३९ धोबी घाट येथून खंडित करण्यात आला आहे .वेळ .१०.३० वाजल्यापासून.














