Home मुंबई *मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे विश्वस्त ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांचे निधन, आदरांजली सभा...

*मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे विश्वस्त ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांचे निधन, आदरांजली सभा १ नोव्हेंबरला*

8
0

*मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे विश्वस्त ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांचे निधन, आदरांजली सभा १ नोव्हेंबरला*

*मुंबई, दि. ३० -* महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे विश्वस्त *प्रताप आसबे* यांचे बुधवार, दि. २८ ऑक्टोबर, २०२६ रोजी वयाच्या ७६ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
पत्रकारिता क्षेत्रात दीर्घकाळ योगदान देणाऱ्या आसबे यांनी ग्रंथसंग्रहालयाच्या वाटचालीत मोलाची भूमिका बजावली होती.
त्यांच्या निधनाने पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

*आदरांजली सभा*
ग्रंथालयाच्या वतीने त्यांची आदरांजली सभा *रविवार, दि. १ नोव्हेंबर, २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता*, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या *सुरेंद्र गावस्कर सभागृह, नायगाव* येथे आयोजित करण्यात आली आहे.

या सभेस सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रमुख कार्यवाह *रवींद्र गावडे* यांनी केले आहे.

—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here