*सिमोल्लंगणाने पूर्व विभाग मध्यवर्ती महामंडळाचे नवरात्र महोत्सवाचा सांगता*
————————————
*सोलापूर* *दि.२४/१०/२०२६ पूर्व विभाग मध्यवर्ती नवरात्र महोत्सव महामंडळाच्या वतीने नवरात्र निमित्त नवरात्र महोत्सवात विविध धार्मिक सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले या नवरात्र महोत्सवाचा २०ऑक्टोबर रोजी सिमोल्लंगन कार्यक्रमाने समारोप करण्यात आला*
*पूर्वीविभाग नवरात्र महोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने दिनांक ११/१०/२०२६ ते २०/१०/२०२६ असे नवरात्र महोत्सव विविध कार्य धार्मिक सामाजिक सार्वजनिक उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आले नवरात्र महोत्सवाचे सांगता दिनांक २०/१०/२२६ दसरा रोजी सायंकाळी ६ वाजता आराधी महिलांच्या हस्ते महापूजा महाआरती करण्यात आली त्यानंतर उपस्थित आराधी महिलांना साड्या देऊन ओटी भरण्यात आले आणि नवरात्र मंडळातील सर्व पदाधिकारी व देवी भक्तांनी सोने एकमेकांना देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा देऊन सिमोल्लंगन साजरा करण्यात आला या सर्व कार्यक्रमाने नवरात्र महोत्सवाचे सांगता करण्यात आले*
*सदर कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष विष्णू कारमपुरी(महाराज)उत्सव समितीचे अध्यक्ष खलीम भाई शेख, प्रसाद जगताप, विठ्ठल कुराडकर,बालकिसन गोणे,गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, बाबुराव गडगी, लक्ष्मीकांत कोडम, अक्षय चिलवेरी, शुभम कारमपुरी, अजय कारमपुरी,शिवा सारंगी, पप्पु शेख यांच्यासह मध्यवर्ती नवरात्र महामंडळाचे पदाधिकारी व आराधी माता-भगिनी उपस्थित होते*
———————————–
*फोटो मॅटर* :- *पूर्वविभाग मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने नवरात्र महोत्सवाचे सांगता सिमोलंगणाने करण्यात आली सदर प्रसंगी विष्णू कारमपुरी (महाराज) कलीम भाई शेख आणि महामंडळाचे पदाधिकारी व आराधी माता भगिनी व महिला भक्तगण दिसत आहेत*.
Home सातारा / सांगली / सोलापूर / कोल्हापूर *सिमोल्लंगणाने पूर्व विभाग मध्यवर्ती महामंडळाचे नवरात्र महोत्सवाचा सांगता*






















