Home गुन्हेगारी *बोगस शिक्षक भरती: कीर्ती पाथरेला पुन्हा २ दिवस पोलीस कोठडी*

*बोगस शिक्षक भरती: कीर्ती पाथरेला पुन्हा २ दिवस पोलीस कोठडी*

39
0

*बोगस शिक्षक भरती: कीर्ती पाथरेला पुन्हा २ दिवस पोलीस कोठडी*

न्यायालयाने वाढवली कोठडी, आर्थिक गुन्हे शाखेचा तपास सुरू, मोठे रॅकेट उघड होणार

नाशिक ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या कीर्ती पाथरेला न्यायालयाने पुन्हा २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पुढील तपासात मोठे रॅकेट, दलाल आणि अधिकाऱ्यांची नावे समोर येण्याची शक्यता!

#Nashik #KirtiPathare #PoliceCustody #BogusTeacherRecruitment #BreakingUpdate #MAIMEDIA24

संपादक: प्रो. शीतल हरीश करदेकर | Follow @maimedia24
सत्याची बाजू |
MAI 24 MEDIA

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here