जखमी शिवराज मोरेंची विजय वडेट्टीवार यांनी घेतली रुग्णालयात भेट
*नागपूर -* आजच्या आंदोलनात जखमी झालेले महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष *शिवराज मोरे* यांची काँग्रेस विधिमंडळ नेते *विजय वडेट्टीवार* यांनी नागपुरातील रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि विचारपूस केली.
पोलिसांच्या कारवाईत मोरे जखमी झाल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वडेट्टीवार यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीची माहिती घेतली.
फोटोमध्ये मोरे स्ट्रेचरवर दिसत असून, वडेट्टीवार आणि इतर काँग्रेस नेते त्यांच्यासोबत आहेत.
—
*






















