Home मुंबई अमरावतीतील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी कुटुंबीयांशी डॉ. नीलम गोऱ्हे यांचा संवाद

अमरावतीतील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी कुटुंबीयांशी डॉ. नीलम गोऱ्हे यांचा संवाद

37
0

अमरावतीतील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी कुटुंबीयांशी डॉ. नीलम गोऱ्हे यांचा संवाद

_गोपनीयता राखा, नशाखोरी व टवाळखोरीला आळा घाला; आरोपीला जलद शिक्षा मिळावी – डॉ. गोऱ्हे_

*“पीडित कुटुंबाच्या दुःखाची आणि गोपनीयतेची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे. चुकीची माहिती प्रसारित करून बदनामी होणे अत्यंत चुकीचे आहे” -* डॉ. नीलम गोऱ्हे*

मुंबई, ५ सप्टेंबर २०२६:
➡️ पीडित कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर राखावा – फोटो, ओळख, खासगी माहिती प्रसारित करू नये
➡️ परिसरातील नशाखोरी आणि चौकाचौकात टवाळखोरी करणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर कारवाई
➡️ आरोपीविरुद्ध लवकरात लवकर आरोपपत्र, अनुभवी सरकारी वकील, जलद खटला
➡️ पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्याशी डॉ. गोऱ्हे यांची चर्चा
➡️ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांना निवेदन पाठवणार

_*“पीडित कुटुंबाच्या दुःखाची आणि गोपनीयतेची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे. चुकीची माहिती प्रसारित करून बदनामी होणे अत्यंत चुकीचे आहे” -* डॉ. नीलम गोऱ्हे*

#Amravati #NeelamGorhe #MAIMEDIA24 #महिलासुरक्षा

👉 *maimedia24.com*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here