Home नाटक / चित्रपट / मालिका / समीक्षा ६२ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा ९ सप्टेंबरला!

६२ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा ९ सप्टेंबरला!

102
0

६२ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा ९ सप्टेंबरला!_

_पं. हृदयनाथ मंगेशकर, सलीम खान यांना जीवनगौरव, तर प्रसाद ओक, राणी मुखर्जी यांना विशेष योगदान पुरस्कार_

महाराष्ट्राच्या समृद्ध चित्रपट परंपरेचा गौरव करणारा ६२ वा पुरस्कार सोहळा *बुधवार, दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वा., रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी* येथे होणार आहे.

🏆 *पुरस्कार विजेते:*
➡️ पं. हृदयनाथ मंगेशकर – चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार
➡️ सलीम खान – राज कपूर जीवनगौरव पुरस्कार
➡️ प्रसाद ओक – चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार
➡️ राणी मुखर्जी – राज कपूर विशेष योगदान पुरस्कार

🎬 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते वितरण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, सभापती राम शिंदे, अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांची विशेष उपस्थिती.

आयोजन: सांस्कृतिक कार्य विभाग व महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ (MD स्वाती म्हसे-पाटील, सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी सुरू)

#MarathiChitrapatPuraskar #HridaynathMangeshkar #SalimKhan #PrasadOak #RaniMukerji #MAIMEDIA24

👉 *maimedia24.com | MAI MEDIA 24*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here