*सरनाईकांच्या कानपिचक्यांनी… एसटीची गाडी रुळावर!*
_ऑगस्टमध्ये एसटीच्या उत्पन्नात ६६ कोटींची वाढ; प्रवाशांच्या मागणीनुसार फेऱ्या वाढविण्याचा सकारात्मक परिणाम_
➡️ *३१ ऑगस्टला विक्रमी उत्पन्न:* एका दिवसात ४५ कोटी! (एसटीच्या इतिहासात पहिल्यांदाच)
➡️ *ऑगस्टमध्ये १००० कोटी पार:* पहिल्यांदाच मासिक उत्पन्न १००० कोटींपेक्षा अधिक
➡️ *हनुमान उडी:* रोज ३४-३५ कोटी वरून १० कोटींची वाढ एका दिवसात
➡️ *सूत्र यशस्वी:* जिथे प्रवासी तिथे एसटीची फेरी – ८५% प्रवासी १०० किमी आतील
_“एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. अनुत्पादक फेऱ्यांपेक्षा प्रवासी उपलब्ध असलेल्या मार्गांवर अधिक फेऱ्या चालविणे हेच उत्पन्नवाढीचे प्रभावी सूत्र”_ – *परिवहन मंत्री प्रताप सरनाईक*
#ST #MSRTC #PratapSarnaik #MAIMEDIA24
👉 *maimedia24.com*
—






















