Home मुंबई *युडीसीपीआरला विरोध नाही, पण नियोजनाशिवाय वाढीव एफएसआय मंजूर होणार नाही!….* – सागर...

*युडीसीपीआरला विरोध नाही, पण नियोजनाशिवाय वाढीव एफएसआय मंजूर होणार नाही!….* – सागर नाईक

9
0

*भविष्यातील शहर नियोजनासाठी सागर नाईकांचे दिशादर्शक पाऊल…..*

*पायाभूत सुविधांवर अतिरिक्त ताण! नवी मुंबईच्या वाहन क्षमतेचे होणार वैज्ञानिक मूल्यमापन …..*

*नवी मुंबईत वाढीव एफएसआय आणि युडीसीपीआरची अंमलबजावणी नियोजनाशिवाय होऊ देणार नाही, असा इशारा सभागृहनेते सागर नाईक यांनी दिला. शहराची कॅरिंग कॅपॅसिटी, पाणी, रस्ते, वाहतूक, सांडपाणी, शाळा, रुग्णालये आणि पार्किंगचा सखोल अभ्यास झाल्याशिवाय वाढीव एफएसआय लागू करू नये, अशी त्यांची ठाम भूमिका आहे…..*

*केवळ विकासकांच्या फायद्यासाठी शहरावर अतिरिक्त भार टाकू नका; नागरिकांच्या हिताला प्राधान्य द्या,” असा स्पष्ट संदेश देत आवश्यक त्या भागांपुरतीच क्लस्टर योजना मर्यादित ठेवण्याची मागणीही त्यांनी केली. या संदर्भात येत्या महासभेत ठराव मांडून राज्य शासनाकडे पुनर्विचाराची मागणी करण्यात येणार आहे…..*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here