Home Trending Now अभिनेत्री पुजा सावंत हिच्या गाडीचा अपघात, सर्वजण सुखरुप !

अभिनेत्री पुजा सावंत हिच्या गाडीचा अपघात, सर्वजण सुखरुप !

106
0

*”कपबशी” चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान गाडीला अपघात!!*

*सुदैवाने गाडीतील सर्वजण सुखरूप*

“कपबशी” चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने पुणे येथून सांगली येथे जात असताना सातारा जिल्ह्यातील काशीळ येथे 3 वाहने एकमेकांवर आदळून कार अपघात झाला.

 

सुदैवाने यात कोणालाही दुखापत झालेली नसून मुका मार लागला आहे. सदर प्रवासात  अभिनेत्री पूजा सावंत हिच्या गाडीचा अपघात झाला पुजा सावंत, अभिनेता ऋषी मनोहर आणि चित्रपटाचे प्रसिद्धी प्रमुख दर्शन मुसळे या गाडीतून प्रवास करत होते. गाडीचे नुकसान झाले असून गाडीतील सर्वजण हे सुखरूप आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here