बुधवार दि २५ फेब्रुवारी रोजी आझाद मैदान मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे यांच्या वतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील नागरिकांच्या ज्वलंत प्रश्नांवर सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाच्या सातव्या दिवशी या आंदोलनाला कल्याण न्यायालाय वकील संघटनेचे अध्यक्ष एडवोकेट प्रकाश जगताप यांनी त्यांच्या सहकारी वकिलांसोबत आझाद मैदान मुंबई येथे येऊन, वकील संघटनेच्या वतीने नोवेल साळवे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
Home मुंबई *कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील जनतेच्या प्रश्नांसाठी आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत उपोषण...
















