Home Uncategorized उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पदभार स्वीकारण्याअगोदर सिध्दीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पदभार स्वीकारण्याअगोदर सिध्दीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले

55
0

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पदभार स्वीकारण्याअगोदर सिध्दीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले.त्यानंतर चैत्यभुमीवर जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर आदींसह आमदार, मुंबई पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here