*भ्रष्ट वनविभाग, पुरातत्व विभाग , गाढ झोपलेले स्थानिक नेते*
*फुल्ल इनसाईडर – सुमडीत कोॅबडी*गुन्हेगारांवर कारवाई*
*ठोका बेड्या!*
आणि *आई आशापुरी,आई हिंगुळजा …तातडीने व्हावी मुक्त!*
रायगड जिल्ह्यात चौलमधे मराठी माणसाच्या आईवर दरोडा पडल्याची घटना घडली आहे. भ्रष्ट वनविभाग, पुरातत्व विभाग आणि गाढ झोपलेले स्थानिक नेते यांच्या लाचारीमुळे गुन्हेगारांचा उच्छाद झाला आहे.
कार्यकारी संपादक-शीतल हरीष करदेकर यांच्या दैनिक द ग्लोबल टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या विशेष शोधकथेत या घटनेचा पर्दाफाश केला आहे.
गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी आणि आई आशापुरी, आई हिंगुळजा मुक्त करण्यासाठी आम्ही प्रशासनाला आवाहन !


















