पहिल्या फेरीत ‘कुमिते’ मध्ये ‘सुवर्ण पदक’ आणि काता मध्ये ‘कांस्य पदक’ आणि अंतिम फेरीत उपविजेता पद पटकावून ‘१० ग्रॅम चांदीबिस्कीट’ आणि ‘चषक’ देऊन सन्मानित करण्यात आले.
*कराटेपटू आकांक्षा विक्रम सोनवणे हिची उत्कृष्ट कामगिरी.*
इंटरनॅशनल इंडो – रियू कराटे डू फेडरेशन आयोजित
‘स्वाभिमान भारत कप’१९वी इन्व्हिटेशनल ऑल इंडिया कराटे चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेचे आयोजन प्रियंदर्शनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, कालिदास नाट्यगृह संकुल, मुलुंड येथे करण्यात आले होते.
प्रशिक्षक इर्शाद शेख आणि सोनल यांचे कराटेसाठी विशेष मार्गदर्शन मिळाले.






















