Home Uncategorized भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विधान भवन येथे ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन

भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विधान भवन येथे ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन

71
0

विधान भवन, मुंबई येथे शुक्रवार, दि १५ ऑगस्ट, २०२५ रोजी भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळ्याचे विधानभवन, मुंबई येथे सकाळी ८ वा.आयोजन करण्यात आले आहे. प्रा. राम शिंदे, सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण होणार असून
प्रमुख उपस्थिती अॅड. राहुल नार्वेकर, अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा ,डॉ. ना. नीलम गोऱ्हे, उप सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद , अण्णा बनसोडे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा
यांची असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here