Home पुणे सांगली जिल्हाधिकारी कार्यालय व पालकमंत्री कार्यालयात माई संघटने विषयी माहिती देण्यात आली

सांगली जिल्हाधिकारी कार्यालय व पालकमंत्री कार्यालयात माई संघटने विषयी माहिती देण्यात आली

201
0

सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांचे कार्यालयात ‘माई’ संघटने विषयी निवेदन देण्यात आले. त्यावेळेस सोबत  लक्ष्मण खटके ( माई संघटनेचे संघटन सचिव , पुणे विभाग, पत्रकार ) पत्रकार नरेंद्र दिक्षीत, पी.एस.कोळेकर यांनी हे निवेदन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here