Home मुंबई माई संघटने विषयी, चंद्रशेखर चोरे, सह आयुक्त, मुंबई आयुक्त कार्यालय यांना माहिती...

माई संघटने विषयी, चंद्रशेखर चोरे, सह आयुक्त, मुंबई आयुक्त कार्यालय यांना माहिती दिली.

188
0

चंद्रशेखर चोरे, सह आयुक्त, मुंबई आयुक्त कार्यालय
यांना मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया (माई) च्या अध्यक्ष शीतल करदेकर, संघटनेचे कोषाध्यक्ष चेतन काशीकर यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नावर संघटना करत असलेल्या कामाची, भूमिकेचे माहिती दिली.
मुंबई महानगर पालिकेच्या जनहिताच्या कार्य व उपक्रमांच्या जनसंवादात माई संघटनेचा सहभाग असेल,तसेच मुंबईतील पत्रकार हितासाठी मुंबई मनपाचे अमुल्य योगदान असावे अशी विनंती केली!
याप्रसंगी पत्रकार अनिल जाधव ,सुनिल शिंदे उपस्थित होते!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here