Home मनोरंजन “स्वराज” च्या पहिल्या सीझनचा प्रारंभ

“स्वराज” च्या पहिल्या सीझनचा प्रारंभ

148
0

*केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राईमवर “स्वराज” च्या पहिल्या सीझनचा केला प्रारंभ*

*”स्वराज” ही भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील अगणित वीरांची आणि त्यांच्या अदम्य साहसाची गाथा आहे: अनुराग सिंह ठाकूर*

*दूरदर्शनने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त ‘सरदार: द गेम चेंज’ ही नवीन मालिका केली सुरू*

*देशासाठी उत्तम भविष्य घडवायचे असेल तर आपल्या समृद्ध ऐतिहासिक वारशाबाबत युवा पिढीमध्ये अभिमान जागृत करावा लागेल: अनुराग सिंह ठाकूर*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here