Home Trending Now अहमदाबाद- मडगाव १९ मार्चपासून धावणार

अहमदाबाद- मडगाव १९ मार्चपासून धावणार

145
0

*अहमदाबाद- मडगाव १९ मार्चपासून धावणार*

शिमगोत्सव अवघ्या १५ दिवसांवर येवून ठेपला असून गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. कोकण मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना उसळणारी गर्दीची तीव्रता कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने पहिली अहमदाबाद–मडगाव साप्ताहिक होळी स्पेशल जाहीर केली आहे. १९ मार्चपासून धावणाऱ्या स्पेशलचे ८ मार्चपासून आरक्षणही खुले झाले आहे.

०९४१२/०९४११ क्रमांकाची अहमदाबाद-
स्पेशल मडगाव येथून सकाळी ८ वा. स दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वा. अहमदाबाद पोहचेल,
२२ डब्यांच्या या स्पेशलला वडोदर सुरत, वलसाड, वापी, पालघर वसई, पनवेल रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे , संगमेश्वर रत्नागिरी, आडवली , राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग असे थांबे आहेत

अहमदाबाद येथून सकाळी संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, ९.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वा. मडगाव येथे पोहचेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here